कोलहार

ग्रामपंचायतीची प्राथमिक माहीती

गावाचे नाव ‍ कोल्हार खुर्द
तालुका राहुरी
जिल्हा। अहमदनगर

प्रस्तावना:

कोल्हार हे गाव प्रवरा नदीच्या तीरावर वसलेल्ेा एक खेडे गाव आहे।या गावातुन राज्य महामार्ग अहमदनगर ते मनमाड या दोन प्रमुख शहरांना जोडणारा आहे।प्रवरा नदीच्या  डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व तिरावर ऊजव्या कोल्हार खुर्द हे गाव आहे।दोन्ही गावांना जोडणारा 250 मीटर लांबीचा व 10 मीटर रूंदीचा पुल आहे। नविन त्यास समांतर 250 मीटर लांबीचा व 15 मीटर रूंदीचा पुलाचे काम चालु आहे।30 किमी अंतरावर जगप्रसिध्द असे तिर्थक्षेत्र म्हणजे साई बाबा यांची समाधी स्थान असलेले शिर्डी हे गाव आहे। महामार्गा लगत बिरोबा मंदिर आहे।या देवाची यात्रा दर वर्षी गुडिपाडवा ला होते।
कोल्हार बुद्रुक येथे महाराष्टृात मानले जाणारे साडे तीन शक्तीपिठ यांचे दर्शन कोल्हार गावात एकाच ठिकाणी घडते।  असी ही भगवती मातेच्या छत्रछायेत  वसलेल्या कोल्हार गावचा आठवडे बाजार शुक्रवार या दिवशी असतो।तिर्थक्षेत्र कोल्हार हे शिर्डी आणी श्री क्षेत्र शनीशिंगणापुर या रत्यावर असल्यामुळे भाविकांची मोठया संख्येने गर्दी असते।

जिल्हा  व तालुक्यापासुनचे अंतर

जिल्हा ‍र् अहमदनगर  पासुन कोल्हार चे अंतर 58 किमी।
तालुका ‍र् राहुरी पासुन कोल्हार चे अंतर 19 किमी।

गावा मधील प्रसिध्द स्थळे

 • स्वंयभु मळगंगा देवस्थान कोल्हार खुर्द।: श्री क्षेत्र काशीवरून प्रवरा नदी पात्रात आल्या तेथुन सौदड झाडाखाली बसल्या आहेत।परिटाच्या स्वप्नात जावुन स्थापना करण्यास ाांगीतले।स्थापना होउन दिडशे वर्षापुर्वी झाली आहे। मंदिराचा जिर्णोध्दार 2002 मथ्ये झाला। मंदिराचा सभामंडप 57  33 कळस 17  17। ऊंची 65 फुट। आषाढ महोत्सवात प््रात्येक मंगळवारी काठया मिरवतात। लहान मुले व नवसाला पावणारी मळगंगा देवी प्रसिध्द आहे।

 • ग्राम दैवत ाब्ीरोबा मंदिर
  मराठी वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे गडीपाडवा या सणाच्या दिवशी  यात्रा भरते।
  वैशिष्ट: राम लक्ष्मण दशमुखी रावण हनुमान गणपती या अशा देवदेवताचे सोंग सजविले जातात।

 • मारूती मंदिर
 • सिध्देश्वर  मंदिर
 • श्री।स्वामी समर्थ केंद्र
 • सावता महाराज मंदिर
 • खंडोबा मंदिर
 • महादेव मंदिर

गाव सक्षिप्त माहीती

क्षेत्रफळ  ‍ 1505 हेक्टर
बागायती जमीन  ‍ 1349 हेक्टर
जिरायती जमीन 010  हेक्टर
पडीत   जमीन 134  हेक्टर