इतिहास

कोल्हार हे नाव इतिहास कालीन असुन कोल्हाळेश्वराच्या मंदिरावरून कोल्हार हे नाव पडले आहे।पुर्वी राम लक्ष्मण सितेच्या शोधात जात असताना त्यांनी ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी भगवान शंकराची ऊपासना करण्यासाठी शिव लिंगाची स्थापना केली।व त्या ठिकाणाला कोल्हाळेश्वर नाव दिले। त्या वरून कोल्हार हे नाव प्रचलीत झाले।

छेम्म्ुन्तिय् च्एन्तएरस्

  • मळगंगा म्ंादिर
  • बिरोबा  मंदिर
  • मारूती मंदिर
  • महादेव मंदिर
  • स्वामी समर्थ मंदिर
  • सावता महाराज मंदिर
  • संत फ्रान्सिस झेंवीयर चर्च
  • मस्जीद